​”नमस्कार! आजच्या मिनी व्लॉगमध्ये मी माझा मुलांच्या शाळेनंतरचा सकाळचा दिनक्रम शेअर केला आहे. सकाळी मुलं शाळेत गेल्यावर घराची आवराआवर, स्वयंपाकात झटपट बनवलेले उडदाचे वरण आणि मऊ चपाती, आणि सगळी कामं झाल्यावर घेतलेला एक निवांत चहा!☕✨
​घराची स्वच्छता आणि केल्यावर मिळणारी शांतता काही वेगळीच असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा! 😊
​व्हिडिओमध्ये काय आहे:
• ​मुलांच्या शाळेनंतरची कामे 🧹
• ​उडदाचे वरण आणि चपाती रेसिपी (झलक) 🍲
• ​किचन आणि घर क्लिनिंग टिप्स ✨
• निवांत चहाचा आनंद ☕

​#MarathiVlog #MiniVlog #MorningRoutine #HomeCleaning #DailyVlog #MarathiVlogger #HousewifeLife #CleanHome”